Join us

पाहा: Shah Rukh becoming GAURAV

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 22:09 IST

. शाहरूखचा गौरव कसा झाला, हे दाखवणारा ताजा व्हिडिओ यशराज फिल्मने  रिलीज केला आहे 

शाहरूख खानचा ‘फॅन’ रिलीज झाला. लोकांना आवडलाही. पण शाहरूखने २५ वर्षांचा गौरव कसा साकारला, ही प्रेक्षकांची उत्सूकता मात्र काही शमली नाही. कसे, काय असे कितीतरी प्रश्न आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. आता आम्ही काही प्रमाणात या प्रश्नांचा उत्तरे देणारा व्हिडिओ तुमच्यासमोर ठेवणार आहोत. शाहरूखचा गौरव कसा झाला, हे दाखवणारा हा व्हिडिओ आहे. यशराज फिल्मने हा ताजा व्हिडिओ रिलीज केला आहे. शाहरूखचा गौरव कसा झाला, यासाठी कसे मेकअप झाले, याची माहिती देणारा हा व्हिडिओ शाहरूखच्या चाहत्यांना नक्की भावेल. तेव्हा बघा तर मग!!