Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाहा, समंथा रूथ प्रभू आणि नागा चैतन्यच्या हनीमूनचे फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:07 IST

समंथा रूथ प्रभू आणि दक्षिणेचा सुपरस्थार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य यांच्या शाही विवाह सोहळ्याचे फोटो तुम्ही बघितले आहेतच. सध्या समंथा व नागा दोघेही हनीमून साजरे करत आहेत आणि नवदांम्पत्यांच्या हनीमूनचे फोटोही लाजवाब आहेत. या फोटोंवर एक नजर...

समंथा रूथ प्रभू आणि दक्षिणेचा सुपरस्थार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य यांच्या शाही विवाह सोहळ्याचे फोटो तुम्ही बघितले आहेतच. सध्या समंथा व नागा दोघेही हनीमून साजरे करत आहेत आणि नवदांम्पत्यांच्या हनीमूनचे फोटोही लाजवाब आहेत. या फोटोंवर एक नजर...समंथा व नागा दोघेही या हनीमून ट्रीपवर धम्माल एन्जॉय करताहेत. वेगवेगळ्या पक्वानांवर ताव मारताहेत. हा एक फोटो त्याचाच पुरावा.इट्स आॅफ अबाऊट फूड, एन्जॉयिंग ब्युटी आॅफ नेचर, असे कॅप्शन हनीमूनचे फोटो शेअर करताना समंथाने दिले आहे.कदाचित समंथा व नागा दोघेही जातीचे खवय्ये आहेत. ग्रेट फूड...दी बेस्ट कंपनी...नेव्हर वॉन्ट दिज हॉलीडे टू एंड...असे समंथाने एक फोटो शेअर करताना लिहिलेय ते उगाच नाही.या ट्रीपदरम्यान समंथा व नागा दोघांचेही प्रेम बहरत आहे, हे सांगणे नकोच. हा सांकेतिक फोटो तेच सांगतोय, होय ना?