Join us

​पाहा : मस्तीच्या मूडमधील पीसीचा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 20:17 IST

‘बेवॉच’चे शूटींग पूर्ण झाल्यामुळे आपली पीसी अर्थात प्रियंका चोपडा मस्तीच्या मूडमध्ये आहे. मंगळवारी ‘बेवॉच’मधील पीसीचा को-स्टार इवेन जानसन उर्फ दी रॉक याने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमधून तरी तसेच दिसते.

‘बेवॉच’चे शूटींग पूर्ण झाल्यामुळे आपली पीसी अर्थात प्रियंका चोपडा मस्तीच्या मूडमध्ये आहे. मुंबईला परतण्याआधी न्यूयॉर्कला जमेल तसे एन्जॉय करताना ती दिसतेयं. मंगळवारी ‘बेवॉच’मधील पीसीचा को-स्टार इवेन जानसन उर्फ दी रॉक याने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमधून तरी तसेच दिसते. या व्हिडिओमध्ये इवेन व प्रियंका मस्ती मूडमध्ये आहेत. प्रियंकाच्या हातात गन आहे. प्रियंका व दी रॉकचा हा व्हिडिओ तुम्हीही बघाच तर मग!!