Join us

​पहा : निमरत कौरचा बोल्ड अंदाज !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2016 12:44 IST

बॉलिवूड अभिनेत्री निमरत कौर जानेवारीमध्ये रिलीज झालेल्या ‘एअरलिफ्ट’ चित्रपटात अक्षय सोबत दिसली होती. या चित्रपटानंतर ती बॉलिवूडमध्ये रातोरात प्रसिद्ध ...

बॉलिवूड अभिनेत्री निमरत कौर जानेवारीमध्ये रिलीज झालेल्या ‘एअरलिफ्ट’ चित्रपटात अक्षय सोबत दिसली होती. या चित्रपटानंतर ती बॉलिवूडमध्ये रातोरात प्रसिद्ध झाली. या चित्रपटात ती एक साधीभोळी महिलेच्या भूमिकेत दिसली. नुकतीच निमरत एका मॅगजीनच्या कव्हर पेजवर झळकली आहे, ज्यामुळे ती खूपच चर्चेत आहे. कव्हर पेजवर ती एका वधुच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. चित्रपटात साधीभोळी दिसणारी निमरत तिच्या फोटोशूट आणि इंस्टाग्रामच्या फोटोत त्या उलट दिसत आहे. ती सोशल मीडियावर खूपच एक्टीव राहते. काही दिवसांपूर्वीच तिने बिकीनीतीलही फोटो शेअर केले होते. आतादेखील ती मॅगजीनच्या कव्हर पेजवर  खूपच बोल्ड अंदाजात दिसत आहे.