पाहा : ‘एक अलबेला’चा मोशन टीजर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 17:12 IST
भगवान दादा यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘एक अलबेला’ या मराठी चित्रपटाचा मोशन टीजर आज रिलीज झाला.
पाहा : ‘एक अलबेला’चा मोशन टीजर...
भगवान दादा यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘एक अलबेला’ या मराठी चित्रपटाचा मोशन टीजर आज रिलीज झाला. या चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन ही गीता बाली यांची भूमिका साकारत आहे. अभिनेता मंगेश देसाई या चित्रपटात भगवान दांची भूमिका साकारत आहे. ‘एक अलबेला’च्या निमित्ताने विद्या मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. तेव्हा या चित्रपटाबद्दल उत्सूकता ती असणारच..तूर्तास तरी त्याचा मोशन टीजर एन्जॉय करू यात!!