Join us

पाहा : ‘मोहेंजोदडो’चा न्यू प्रमो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2016 16:46 IST

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘मोहेंजोदडो’चा नवा प्रमो रिलीज झाला आहे..

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘मोहेंजोदडो’चा नवा प्रमो रिलीज झाला. या प्रमोला सेवियर प्रमो असे नाव देण्यात आले आहे. या प्रमोमध्ये हृतिक रोशन सरमनच्या भूमिकेत दिसतो आहे. ‘ये मेरा नगर है..मोहेंजोदडो’ असे शुद्ध हिंदीतील डॉयलॉग म्हणणारा हृतिक यात दिसतो आहे. येत्या १२ आॅगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. तोपर्यंत हा प्रमो बघता येईल..