पाहा, करिना कपूरच्या बर्थ डे पार्टीचे इनसाईड फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:11 IST
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर हिचा वाढदिवस काल धूमधडाक्यात साजरा झाला. आई बनल्यानंतरचा करिनाचा हा पहिला वाढदिवस असल्याने तो खास असणारच...त्यामुळे त्याचे सेलिब्रेशनही खास असणारच...तेव्हा बघा, करिनाच्या बर्थ डे पार्टीचे इनसाईड फोटो!
पाहा, करिना कपूरच्या बर्थ डे पार्टीचे इनसाईड फोटो!
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर हिचा वाढदिवस काल धूमधडाक्यात साजरा झाला. आई बनल्यानंतरचा करिनाचा हा पहिला वाढदिवस असल्याने तो खास असणारच...त्यामुळे त्याचे सेलिब्रेशनही खास असणारच...तेव्हा बघा, करिनाच्या बर्थ डे पार्टीचे इनसाईड फोटो!करिनाची बहीण करिश्मा कपूर आणि मैत्रिण मलायका अरोरा या पार्टीला पोहोचली. कदाचित करिनाची ही पार्टी केवळ बेस्ट फ्रेन्डसाठीच होती. मग काय, बेस्ट फ्रेन्ड असे एकत्र आलेत आणि धम्माल उडाली. करिना व तिची बेस्ट फ्रेन्ड अमृता अरोरा यांनी अशी एकत्र पोझ दिली. करिना कपूर आणि करण जोहर या दोघांनी एकमेकांना असे अलिंगन दिले. अर्जुन कपूरही या पार्टीत होता. मग काय, एक सेल्फि तो बनतीही है.