Join us

​‘हग मी...’ पाहा, सनीचा मदमस्त अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 16:45 IST

सनी लिओनी हिचा ‘बेईमान लव्ह’ हा सिनेमा लवकरच येतोय. या सिनेमात सनी एका वेगळ्या अवतारात दिसणार आहे. आता पुरावा हवा असेल तर या चित्रपटातील गाण्याचा टीजर तुम्हाला बघावा लागेल.

सनी लिओनी हिचा ‘बेईमान लव्ह’ हा सिनेमा लवकरच येतोय. या सिनेमात सनी एका वेगळ्या अवतारात दिसणार आहे. आता पुरावा हवा असेल तर या चित्रपटातील गाण्याचा टीजर तुम्हाला बघावा लागेल. या चित्रपटातील ‘हग मी..’ या गाण्याचा टीजर  रिलीज झाला. नेहमीप्रमाणे या गाण्यातही सनी आपल्या हॉट अदांनी घायाळ करताना दिसणार आहे. कनिका कपूरने हे गाणे गायलेले आहे. या चित्रपटात सनीने एका बिझनेस वूमनची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात सनीचा पती डेनियल वेबर, रजनीश दुग्गल व राजीव वर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा डार्क म्युझिकन थ्रीलर येत्या ५ आॅगस्टला रिलीज होतो आहे.