Join us
Daily Top 2Weekly Top 5

​पाहा : गीता बसराचा बेबी शॉवर अल्बम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 17:57 IST

भारतीय क्रिकेटर  सुरेश रैना याच्यानंतर हरभजन सिंह हाही लवकरच पप्पा बनणार आहे. त्यामुळे भज्जी जाम खूश आहे. भज्जीची पत्नी ...

भारतीय क्रिकेटर  सुरेश रैना याच्यानंतर हरभजन सिंह हाही लवकरच पप्पा बनणार आहे. त्यामुळे भज्जी जाम खूश आहे. भज्जीची पत्नी गीता बसरा हिचे डोहाळ जेवण अर्थात बेबी शॉवर गत ४ जूनला पार पडले. अर्थात यावेळी भज्जी हजर नव्हता. कारण हा सोहळा केवळ बायकांसाठी होता. गीताच्या बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तेव्हा तुम्ही बघा, क्यूट गीताचे बेबी शॉवरचे फोटो..गीता बसरा तिच्या बेबी शॉवरमध्ये व्हाईट रंगाच्या गाऊनमध्ये दिसली. यावेळी ती अतिशय सुंदर दिसत होती.यावेळी गीताने आपल्या गर्ल गँगसोबत धम्माल मस्ती केली.