पाहा : दरियाँ न्यू साँग आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2016 18:54 IST
याअगोदर ‘सौ आसमाँ’, ‘नचदे ने सारे’ हे गाणे आऊट करण्यात आले आहेत. आता यातील ‘दरियाँ’ हे गाणे नुकतेच आऊट करण्यात आले आहे.
पाहा : दरियाँ न्यू साँग आऊट
‘बार बार देखो’ चित्रपटातील ‘काला चश्मा’ हे गाणे आऊट करण्यात आले आणि ‘बी टाऊन’ सोबतच मनोरंजन जगतात गाण्याने धूमच केली. त्यानंतर एकामागोमाग एक या चित्रपटातील गाणे आऊट करण्यात आले.याअगोदर ‘सौ आसमाँ’, ‘नचदे ने सारे’ हे गाणे आऊट करण्यात आले आहेत. आता यातील ‘दरियाँ’ हे गाणे नुकतेच आऊट करण्यात आले आहे. या गाण्यात कॅटरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची केमिस्ट्री दिसून येत आहे. हा चित्रपट ९ सप्टेंबरला रिलीज होत आहे. ">http://