Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाहा आलिया भट्टचा देसी अंदाज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:00 IST

बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्ट हिचे काही फोटोज् सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये आलियाने पारंपरिक ड्रेस परिधान केला असून, त्यात तिचे सौंदर्य उठून दिसत आहे. एका मित्राच्या वेडिंग रिसेप्शन पार्टीमध्ये आलियाचा हे देसी अंदाज बघावयास मिळाला.

बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्ट हिचे काही फोटोज् सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये आलियाने पारंपरिक ड्रेस परिधान केला असून, त्यात तिचे सौंदर्य उठून दिसत आहे. एका मित्राच्या वेडिंग रिसेप्शन पार्टीमध्ये आलियाचा हे देसी अंदाज बघावयास मिळाला. यावेळी आलियाने ग्रीन आणि येलो रंगाचा आउटफिट परिधान केला होता. त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.आलिया नेहमीच तिच्या मित्रांसाठी वेळ काढत असते. त्यामुळेच तिने तिच्या मित्राच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये हजेरी लावली.आलिया वेडिंग रिसेप्शनस्थळी पोहोचताच लोक नवरीऐवजी आलियालाच बघत होते.काही दिवसांपूर्वीच आलिया न्यू इअर सेलिब्रेशन करून विदेशातून परतली आहे.