Join us

Screening of short film Azad

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2016 17:17 IST

आझाद या लघुपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगप्रसंगी मराठमोळी श्रीया पिळगावकर, अभिनेत्री मन्नारा चोप्रा, नंदिता दास, अभिनेता जॅकी श्रॉफ आणि अतुल कुलकर्णी उपस्थित होते.

आझाद या लघुपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगप्रसंगी मराठमोळी श्रीया पिळगावकर, अभिनेत्री मन्नारा चोप्रा, नंदिता दास, अभिनेता जॅकी श्रॉफ आणि अतुल कुलकर्णी उपस्थित होते.अभिनेता जॅकी श्रॉफ ने पारंपारिक ड्रेसमध्ये कार्यक्रमात धमाल आणली.अतुलला या चित्रपटापासून खूप अपेक्षा आहेत. त्याचा आनंद चेहºयावर दिसत होता.अभिनेत्री मन्नारा चोप्रा खास स्टाईलमध्ये दिसून आली.मराठमोळी अभिनेत्री श्रीया पिळगावकरची उपस्थिती दर्शनीय होती.अभिनेत्री नंदिता दासनेही या कार्यक्रमास हजेरी लावली.अभिनेता विनय पाठक या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित होता.साक्षीही साडीमध्ये सुंदर दिसत होती.अभिनेता सिद्धार्थ मेनन या कार्यक्रमास खास उपस्थित होता.अभिनेता गुलशन देवय्यानेही हजेरी लावली.अभिनेत्री नित्या मेहराने कलाकारांचे कौतुक केले.