Join us

सारा ‘सैराट’ च्या स्क्रिनिंगसाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 14:27 IST

 सैफ अली खानची मुलगी सारा खान ही नुकतीच आयव्ही लिग युनिव्हर्सिटी येथून गॅ्रज्युएट झाली आहे. ती व्हेनिसला बाबा सैफुसोबत ...

 सैफ अली खानची मुलगी सारा खान ही नुकतीच आयव्ही लिग युनिव्हर्सिटी येथून गॅ्रज्युएट झाली आहे. ती व्हेनिसला बाबा सैफुसोबत तिची पदवी एन्जॉय करत होती. सैफ आणि अमृता यांची मुलगी असलेली सारा मुंबईत आली असता ती ‘सैराट’ या मराठी चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी आली.