Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगनाच्या 'रंगून'चे स्क्रीनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:25 IST

कंगना रणौत, शाहिद कपूर आणि सैफ अली खानची मुख्य भूमिका असलेल्या रंगून चित्रपटाचे स्क्रीनिंग मुबईतल्या यशराजमध्ये करण्यात आले. कंगान चित्रपटात मिस ज्युलिया नावाच्या व्यक्तीरेखा साकारते आहे.

कंगना रणौत, शाहिद कपूर आणि सैफ अली खानची मुख्य भूमिका असलेल्या रंगून चित्रपटाचे स्क्रीनिंग मुबईतल्या यशराजमध्ये करण्यात आले. कंगान चित्रपटात मिस ज्युलिया नावाच्या व्यक्तीरेखा साकारते आहे. स्क्रीनिंगच्या ठिकाणी जाताना कंगना फोनवर बोलत होती.शाहिद कपूर या चित्रपटात ब्रिटीश सेनेतील एका सैनिकाची भूमिका आहे.जॅकलिन फर्नांडिस आपल्याला स्क्रीनिंगच्या ठिकाणी येताना एक्साइटेड दिसली.सुनील शेट्टींनीही स्क्रीनिंगच्या ठिकाणी आवर्जुन उपस्थिती लावली होती.