Join us

‘अ स्कँडल’ चा ट्रेलर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 11:21 IST

जॉनी बावेजा याच्या ‘अ स्कँडल’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच आऊट करण्यात आला आहे. चित्रपटात रीथ मजुमदार, मानव कौल, तन्वी व्यास, वसुंधरा कौल, पुरू

जॉनी बावेजा याच्या ‘अ स्कँडल’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच आऊट करण्यात आला आहे. चित्रपटात रीथ मजुमदार, मानव कौल, तन्वी व्यास, वसुंधरा कौल, पुरू चिब्बर हे मुख्य कलाकार असून वत्सल राजा यांनी चित्रपटाची कथा लिहिली असून इशान श्रीवेदी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.अंधश्रद्धा आणि गुढमृत्यू यांच्यावर आधारित चित्रपटाचे कथानक आहे. जॉनी हा हर्मन बावेजा याचा भाऊ असून तो काही दिवसांपूर्वी ‘एमएमएस सेक्स व्हिडिओ’ मुळे चर्चेत आला होता. अ‍ॅक्शन, थ्रिलर यांनी भरपूर असा हा चित्रपट आहे.">http://