Join us

‘सरबजीत ’ मधील ‘मेहरबान’ साँग आऊट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2016 09:40 IST

सध्या विशेष चर्चेत असलेला आणि ज्याचे जोरदार प्रमोशन्स सुरू आहे असा ‘सरबजीत’ चित्रपट यातील अतिशय हृदयद्रावक साँग ‘मेहेरबान’ नुकतेच आऊट करण्यात आले आहे.

सध्या विशेष चर्चेत असलेला आणि ज्याचे जोरदार प्रमोशन्स सुरू आहे असा ‘सरबजीत’ चित्रपट यातील अतिशय हृदयद्रावक साँग ‘मेहेरबान’ नुकतेच आऊट करण्यात आले आहे. चित्रपट रिलीज होण्यासाठी केवळ १४ दिवस बाकी आहेत.चित्रपट उत्तम कथानक, अभिनय, तगडी स्टारकास्ट,श्रवणीय संगीत यांच्यामुळे चाहत्यांची वाहवा मिळवतो आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमने खºया सरबजीत सिंगच्या कुटुंबियांसह सरबजीतच्या तिसरी पूण्यतिथीनिमित्त त्याला श्रद्धांजली वाहिली.चित्रपटातील ‘मेहेरबान’ हे गाणे अक्षरश: हृदयाला हात घालणारे आहे. हे गाणे सुखविंदर सिंग आणि शेल यांनी गायलेले आहे. या गाण्यातून एक विश्वास, शक्ती, आशा दिसून येतो. कोणालाही आवडेल असे हे गाणे आहे. ">http://