Join us
Daily Top 2Weekly Top 5

मॉमसोबत आऊटींगला निघाली सारा अली खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:03 IST

सैफ अली खान व अमृता सिंग यांची लाडकी लेक सारा अली खान सोमवारी रात्री मुंबईत आपल्या मॉमसोबत आऊटींगसाठी बाहेर पडली.

सैफ अली खान व अमृता सिंग यांची लाडकी लेक सारा अली खान सोमवारी रात्री मुंबईत आपल्या मॉमसोबत आऊटींगसाठी बाहेर पडली.साराच्या ‘केदारनाथ’ या चित्रपटाच्या शूटींगचे फर्स्ट शेड्यूल संपले. आता सारा उर्वरित शूटींग मुंबईत करणार आहे.मॉम अमृता सिंगसोबत सारा अतिशय आनंदात दिसली.यावेळी साराने पांढरा ट्रॅडिशनल सूट घातला होता.साराच्या करिअरशी संबंधित सर्व निर्णय आई अमृताचं घेते, असे मानले जाते.