Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजुबाबाने बनवल्या ‘कागदाच्या बॅग’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 13:02 IST

 मुन्नाभाई संजय दत्त हा काही महिन्यांपूर्वी जेलमधून सुटला. जेलमध्ये असतांनाचे त्याचे दिवस आणि आठवणी त्याच्या मनाच्या अत्यंत जवळच्या आहेत, ...

 मुन्नाभाई संजय दत्त हा काही महिन्यांपूर्वी जेलमधून सुटला. जेलमध्ये असतांनाचे त्याचे दिवस आणि आठवणी त्याच्या मनाच्या अत्यंत जवळच्या आहेत, असे तो सांगतो.त्याने ‘जागतिक पर्यावरण दिवस’ च्या निमित्ताने एका इव्हेंटमध्ये काल कागदाच्या पिशव्या बनवून दाखवल्या. त्याने सांगितले की, प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नका. त्यापेक्षा कागदी पिशव्यांचा वापर पर्यावरणासाठी जास्त हितकारक ठरेल.त्याने उपस्थित सर्वांना कागदाच्या पिशव्या बनवून दाखवल्या. संजय दत्तने या पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण जेलमध्ये घेतल्याचे सांगितले.