Join us
Daily Top 2Weekly Top 5

​संजयची ‘त्रिशाला’ पुन्हा चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 20:52 IST

संजय दत्तची मुलगी त्रिशाला पुन्हा एकदा चर्चेत आहे. पुन्हा एकदा यासाठी की यापूर्वी न्यूड फोटो पोस्ट करून त्रिशाला बरीच चर्चेत आली होती. आता त्रिशालाने तिचे काही नवे फोटो पोस्ट केले आहेत.

संजय दत्तची मुलगी त्रिशाला पुन्हा एकदा चर्चेत आहे. पुन्हा एकदा यासाठी की यापूर्वी न्यूड फोटो पोस्ट करून त्रिशाला बरीच चर्चेत आली होती. आता त्रिशालाने तिचे काही नवे फोटो पोस्ट केले आहेत. त्रिशालाने अलीकडे स्वत:चे मेकओवर केले आहे. या नव्या लुकमध्ये त्रिशाला प्रचंड स्टायलिश आणि हॉट दिसतेयं. या हॉट लूकचे काही फोटो त्रिशालाने पोस्ट केले आहेत. यात त्रिशालाची बदललेली हेअरस्टाईल लक्ष वेधून घेते. या लुकमध्ये मी ‘शेरनी’सारखी दिसतेयं, असेही त्रिशालाने फोटोंसोबत लिहिले आहे. याशिवाय त्रिशालाने एक व्हिडिओही शेअर केला आहे. यात हेअरस्टाईलिश त्रिशालाचे केस सेट करीत असताना दिसत आहे.त्रिशााला ही संजय दत्त व त्याची पहिली पत्नी ऋचा शर्माची मुलगी आहे. २७ वर्षांची त्रिशाला बॉलिवूडमध्ये येण्यास उत्सूक आहे आणि तिची ही इच्छा कधी पूर्ण होते, ते बघूच!!