Join us

संजय करणार ‘मार्काे’ मधून कमबॅक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 15:23 IST

संजय दत्त येरवडा तुरूंगातुन सुटला आणि बºयाच वर्षांनंतर आता तो पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये कमबॅक करू पाहत आहे. अनेक निर्माते ...

संजय दत्त येरवडा तुरूंगातुन सुटला आणि बºयाच वर्षांनंतर आता तो पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये कमबॅक करू पाहत आहे. अनेक निर्माते त्याच्यासोबत काम करण्यासाठी तयार आहेत. तो दिग्दर्शक शेली चोप्रा यांचा आगामी चित्रपट ‘मार्काे’ मध्ये दिसणार आहे.सध्या चित्रपटाचे स्क्रिप्टिंग अंतिम स्टेजला आहे. संजय दत्त म्हणाला,‘ मार्काे ही एका मुलगी आणि वडीलांची कथा आहे. चित्रपटाची निर्मिती पूर्वप्रक्रिया आॅगस्ट मध्ये सुरू होईल. यात तीन अभिनेत्रींचा समावेश असणार आहे. वेगवेगळ्या पातळ्यात त्या तिघी त्याला भेटतात. ’