‘जुनूनियात’ मध्ये पुन्हा एकदा ‘सनम रे’ केमिस्ट्री !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2016 09:44 IST
‘सनम रे’ चित्रपटात पुल्कित सम्राट, यामी गौतम आणि उर्वषी रौतेला यांनी रोमँटिक केमिस्ट्री तयार केली होती. प्रेमाचा त्रिकोण असूनही चित्रपट रसिकांना बेहद आवडला.
‘जुनूनियात’ मध्ये पुन्हा एकदा ‘सनम रे’ केमिस्ट्री !
‘सनम रे’ चित्रपटात पुल्कित सम्राट, यामी गौतम आणि उर्वषी रौतेला यांनी रोमँटिक केमिस्ट्री तयार केली होती. प्रेमाचा त्रिकोण असूनही चित्रपट रसिकांना बेहद आवडला. आता पुन्हा एकदा ‘सनम रे’ जोडी त्यांची जादू सर्वांवर करण्यासाठी आता तयार आहे.त्यांचा आगामी चित्रपट ‘जुनूनियात’ लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच आऊट करण्यात आला आहे. हा चित्रपट म्हणजे रोमँटिक लव्हस्टोरी आहे.ट्रेलर अतिशय सुंदर असून नयनसुख देणारा आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित चित्रपट ‘सनम रे’ प्रमाणेच रसिकांवर जादू करणार का ? हे लवकरच कळेल.">http://