Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमानची आवडती अभिनेत्री एली अवराम हिचे बोल्ड फोटोशूट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:06 IST

सलमान खानची आवडती अभिनेत्री एली अवराम हिचे एक बोल्ड फोटोशूट सध्या चर्चेत आहे. बाथरोबमध्ये केलेल्या या स्टनिंग फोटोशूटमध्ये एली कमालीची सुंदर दिसतेय.

सलमान खानची आवडती अभिनेत्री एली अवराम हिचे एक बोल्ड फोटोशूट सध्या चर्चेत आहे. बाथरोबमध्ये केलेल्या या स्टनिंग फोटोशूटमध्ये एली कमालीची सुंदर दिसतेय.सोशल मीडियावर एलीने हे फोटो शेअर केले आहे. मुन्ना सिंह फोटोग्राफरने हे फोटोशूट केले आहे.या फोटोंमध्ये एलीने कमालीचे एक्सप्रेशन्स दिली आहेत. बोल्डनेस आणि ब्युटी याचे परफेक्ट कॉम्बिनेशन यात पाहायला मिळतेय.ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटोशूटमध्ये एली कमालीची हॉट दिसतेय.‘मिकी वायरस’ या चित्रपटाद्वारे एलीने बॉलिवूड डेब्यू केला होता. ‘किस किस को प्यार करूं’ आणि ‘हाऊसफुल3’मध्येही ती दिसली होती.२०१३ मध्ये ती बिग बॉसच्या सातव्या सीझनमध्ये दिाली होती. यानंतर एली सलमानच्या गुड बुकमध्ये सामील झाली. ती नेहमीच सलमान खानच्या पार्टींमध्ये दिसते. एलीचे करिअर घडवण्यात सलमानचा मोठा हात असल्याचे मानले जाते..