Join us
Daily Top 2Weekly Top 5

विवेकने दिल्या सलमानला शुभेच्छा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 14:05 IST

 विवेक ओबेरॉय आणि सलमान खान यांच्यात खुप वर्षांपासून फारच मित्रत्वाचे नाते आहे. विवेक ओबेरॉयने ‘शूट आऊट अ‍ॅट वडाळा’ नंतर ...

 विवेक ओबेरॉय आणि सलमान खान यांच्यात खुप वर्षांपासून फारच मित्रत्वाचे नाते आहे. विवेक ओबेरॉयने ‘शूट आऊट अ‍ॅट वडाळा’ नंतर कुठेच काम केले नाही. पण, त्या दोघांचे नेहमीच गप्पाटप्पा सुरू असतात. सध्या सलमानचा ‘सुल्तान’ हा चित्रपट येणार असून त्याच्याबद्दल विवेक ओबेरॉयने त्याच्या जुन्या मित्राला शुभेच्छा दिल्या आहेत. वेल, आता सल्लूमियाँवर असा शुभेच्छांचा वर्षाव तर होणारच आहे.