Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमान प्रत्येक अ‍ॅथलेट्सला देणार एक लाखांचे चेक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2016 17:01 IST

 सुपरस्टार सलमान खान हा बॉलीवूडमध्ये फारच दानशूर म्हणून ओळखला जातो. एखाद्या चाहत्याने काही इच्छा व्यक्त केली की, त्याची इच्छा ...

 सुपरस्टार सलमान खान हा बॉलीवूडमध्ये फारच दानशूर म्हणून ओळखला जातो. एखाद्या चाहत्याने काही इच्छा व्यक्त केली की, त्याची इच्छा पूर्ण झालीच म्हणून समजावी. नुकतेच त्याने रिओ येथील आॅलिम्पिक्स मधील प्रत्येक अ‍ॅथलेट्सला 1,01,000 रूपयांचे चेक देण्यात येणार आहेत.त्याने हे टिवटरवर घोषित केले आहे. तो म्हणतो,‘ शासनाकडून खेळाडूंना प्रोत्साहन तर मिळते. पण कधीकधी आर्थिक दुबळेपणा असतोच. म्हणून अशा होतकरू अ‍ॅथलेट्सला मी माझ्याकडून गिफ्ट म्हणून एक लाख रूपयांचे चेक देणार आहे.