Join us

‘सलमान अंकल यू रॉक ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2016 15:13 IST

 हर्षाली मल्होत्राने ‘बजरंगी भाईजान’ मध्ये मुन्नीची भूमिका बजावली होती. चित्रपटानंतर हर्षाली आणि सलमानमध्ये खुपच चांगले नाते निर्माण झाले. नुकतेच ...

 हर्षाली मल्होत्राने ‘बजरंगी भाईजान’ मध्ये मुन्नीची भूमिका बजावली होती. चित्रपटानंतर हर्षाली आणि सलमानमध्ये खुपच चांगले नाते निर्माण झाले. नुकतेच तिने सलमान खान चा रिलीज झालेला ‘सुल्तान’ चित्रपट पाहिला.आणि ती म्हणाली,‘ आय कुड फील हिज पेन व्हेन ही क्राईड...आय क्राईड, लव्ह द मुव्ही... सलमान अंकल यू रॉक़’ असे तिने सोशल मीडीयावर पोस्ट केले आहे.सलमानला जेव्हा कळाले की, तिने त्याचा चित्रपट पाहून अशी प्रतिक्रया दिली आहे तेव्हा त्याला आनंदाचे भरतेच आले. यात सलमानने पहेलवानाची भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत रणदीप हुडा, अनुष्का शर्मा हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.