Join us

पार्टीत आले सलमान-युलिया एकत्र?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 14:16 IST

 तुम्ही म्हणाल आता यात काय नवल आहे? बी टाऊनचे हे कपल एकत्र नाहीतर काय वेगवेगळे फिरणार आहे काय? वेल, ...

 तुम्ही म्हणाल आता यात काय नवल आहे? बी टाऊनचे हे कपल एकत्र नाहीतर काय वेगवेगळे फिरणार आहे काय? वेल, ही चर्चा एवढ्यासाठीच आहे कारण  अद्याप सल्लूमियाँने युलियासोबतचे नाते मान्य केलेले नाहीये.ते नुकतेच बहीण अर्पिता खान शर्मा आयोजित एका घरगुती पार्टीत एकत्र आलेले दिसले. ही पार्टी वांद्रे येथील अर्पिताच्या घरी सर्व कुटुंबियांसमवेत साजरी करण्यात आली.संपूर्ण ‘खान’ कुटुंबीय येथे अवतरले होते आणि सर्वांत महत्त्वाची बाब अशी की, भाई आणि युलिया यावेळी उपस्थित कॅमेरामॅनसमोर बिल्कुल लाजले नाहीत. हातात हात घेऊन ते मीडीयाला सामोरे गेले. वेल, कीप गोर्इंग भाईजान...!