Join us

सलमान जबाबदार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 15:13 IST

 ‘सुल्तान’ चित्रपटात अरिजित सिंगने गायलेल्या ‘जग घुमेया’ या गाण्याला काही कारणास्तव काढून टाकण्यात आले. याला जबाबदार कोण? असा प्रश्न ...

 ‘सुल्तान’ चित्रपटात अरिजित सिंगने गायलेल्या ‘जग घुमेया’ या गाण्याला काही कारणास्तव काढून टाकण्यात आले. याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा पहिले नाव सलमान खानचेच आले.पण, अरिजित सिंगच्या जागेवर राहत फतेह अली खान यांनी गायलेले तेच गाणे समाविष्ट करण्यात आले. पण, यासाठी सर्वजण सलमानला जबाबदार समजत होते. मात्र, तसे नसून ‘सुल्तान’ची टीम आणि दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांनी अरिजितचे ते गाणे काढून टाकले आहे.