Join us

मनालीत सलमानने केले ‘रिव्हर राफ्टिंग’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2016 19:04 IST

  सलमान खानला अ‍ॅडव्हेंचर करायला अगोदरच खुप आवडते. त्यात त्याच्या आगामी चित्रपट ‘ट्युबलाईट’चे शूटींग मनाली सारख्या सुंदर ठिकाणी सुरू ...

  सलमान खानला अ‍ॅडव्हेंचर करायला अगोदरच खुप आवडते. त्यात त्याच्या आगामी चित्रपट ‘ट्युबलाईट’चे शूटींग मनाली सारख्या सुंदर ठिकाणी सुरू आहे. मग एवढी चांगली संधी सल्लूमियाँ कसा सोडणार?तो आता मनालीत मस्तपैकी रिव्हर राफ्टिंगचा आनंद लुटतोय. हा त्याचा रिव्हर राफ्टिंगचा प्रवास जवळपास अर्धा ते एक तास चालला. तसेच जेव्हा सलमान हिमाचल प्रदेशात तेथील गेटअपमध्ये आला तेव्हा त्यावेळीही त्याचे फोटो हिमाचलीयन वेशात होते. तिथे त्याचे राज्याच्या लोकांकडून वेलकम करण्यात आले. यात सलमान एकदम स्पोर्टिंग क्लीन शेव्ह लुकमध्ये दिसत आहे.