रणबीर कपूर-कटॅरिना कैफ जवळपास सात वर्ष एकमेंकासोबत रिलेशनमध्ये होते. त्यानंतर 2016मध्ये त्यांचे ब्रेकअप झालं. रिपोर्टनुसार सलमान खान आजही रणबीर कपूरवर नाराज आहे त्याचे कारण कॅटरिना कैफ. ब्रेकअपनंतरही सलमानने रणबीरला माफ केले नाही.
कॅटरिना कैफमुळे रणबीर कपूरवर आजही नाराज आहे सलमान खान ?, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 14:13 IST
रणबीर कपूर-कटॅरिना कैफ जवळपास सात वर्ष एकमेंकासोबत रिलेशनमध्ये होते. त्यानंतर 2016मध्ये त्यांचे ब्रेकअप झालं. रिपोर्टनुसार सलमान खान आजही रणबीर कपूरवर नाराज आहे त्याचे कारण कॅटरिना कैफ.
कॅटरिना कैफमुळे रणबीर कपूरवर आजही नाराज आहे सलमान खान ?, वाचा सविस्तर
ठळक मुद्देपहिल्यांदा फिल्मफेअरच्या निमित्ताने कॅट-रणबीरचा सामना झाला 2016 पासून सलमानने रणबीरला चार हात दूर ठेवणेच पसंत केले.