सलमान खानच्या चाहत्यांना केवळ दोन गोष्टींची प्रतीक्षा असते. एक म्हणजे, भाईजानचा सिनेमा आणि दुसरी म्हणजे, भाईजानचे लग्न कधी होणार. आत्तापर्यंत अनेकींशी सलमानचे नाव जोडले गेले आहे. पण लग्नाची गोष्ट आली की, सल्लू भाई नेहमीच पळ काढत आलाय. सलमान खानचे फॅन फॉलोव्हिंग हे प्रचंड आहे आणि त्यातही त्याच्या महिला चाहत्यांची संख्या ही अधिक आहे. सलमानला बॉलिवूडमधील मोस्ट एलिजेबल बॅचलर मानले जाते. त्यामुळे तो लग्न कधी करणार असा प्रश्न त्याला नेहमीच मुलाखतींमध्ये विचारला जातो आणि सलमान देखील या प्रश्नाला मजेशीररित्या उत्तरं देत असतो. सलमान खान लग्न कधी करणार हा एक जागतिक प्रश्न बनला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.
लग्नाबाबत पहिल्यांदा बोलला सलमान म्हणाला, या गोष्टीची आहे खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 12:55 IST
सलमान खानच्या चाहत्यांना केवळ दोन गोष्टींची प्रतीक्षा असते. एक म्हणजे, भाईजानचा सिनेमा आणि दुसरी म्हणजे, भाईजानचे लग्न कधी होणार.
लग्नाबाबत पहिल्यांदा बोलला सलमान म्हणाला, या गोष्टीची आहे खंत
ठळक मुद्देआत्तापर्यंत अनेकींशी सलमानचे नाव जोडले गेले आहे