लग्नाआधीच सलमान खानच्या घरी हलणार पाळणार, अशी बातमी आम्ही काही दिवसांपूर्वीच तुम्हाला दिली होती. शाहरुख खान, करण जोहर, तुषार कपूर, एकता कपूर, सनी लिओनी या बी-टाऊन कलाकारांप्रमाणेच सलमानही सरोगसीच्या मदतीने बाबा होणार, अशी ही बातमी होती. या बातमीत किती तथ्य आहे, हे सध्यातरी सांगता येणार नाही. पण हो, सलमान खानला बाबा व्हायचे आहे हे मात्र नक्की. अर्थात ‘कहानी में थोडा ट्विस्ट है’, याप्रमाणे सलमाननेही बाबा होण्यासाठी एक विचित्र अट ठेवली आहे.
सलमान खानला व्हायचंय बाबा , अडचण तेवढी एकच!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 12:06 IST
सलमानही सरोगसीच्या मदतीने बाबा होणार, अशी ही बातमी होती. या बातमीत किती तथ्य आहे, हे सध्यातरी सांगता येणार नाही. पण हो, सलमान खानला बाबा व्हायचे आहे, हे मात्र नक्की.
सलमान खानला व्हायचंय बाबा , अडचण तेवढी एकच!!
ठळक मुद्देसलमान खानचा ‘भारत’ हा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खानसोबत यात कतरीना कैफ, जॅकी श्रॉफ, नोरा फतेही, सुनील ग्रोव्हर, तब्बू, दिशा पाटनी असे अनेक कलाकार आहेत.