Join us

सल्लू म्हणतो,‘माझं आयुष्य फारच बोअरिंग’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2016 13:30 IST

सलमान खानचे आयुष्य आणि बोअरिंग असे कोण म्हणतेय ? तर स्वत: सल्लूमियाँच! वेल, एवढे काय झाले की, सलमानला स्वत:चे आयुष्य बोअरिंग वाटू लागले. तो म्हणतो,‘ माझे आयुष्य फारच बोअर असल्याने कुणीही माझ्यावर बायोपिक काढू इच्छित नाही.

 सलमान खानचे आयुष्य आणि बोअरिंग असे कोण म्हणतेय ? तर स्वत: सल्लूमियाँच! वेल, एवढे काय झाले की, सलमानला स्वत:चे आयुष्य बोअरिंग वाटू लागले. तो म्हणतो,‘ माझे आयुष्य फारच बोअर असल्याने कुणीही माझ्यावर बायोपिक काढू इच्छित नाही.अनेक लोक माझ्या बायोपिकमध्ये उगीच मरतील.’ जर त्याने एखाद्या दिग्दर्शकाला सांगितले की त्याच्या आयुष्यावर बायोपिक काढावयाची आहे. तर ? यावर तो म्हणाला,‘ नाही. तसे करणे चुकीचेच आहे. ते सर्व सांगणं, लिहीणं हे मलाच करावे लागेल. आणि ते जमेल की नाही शंकाच आहे.’