सलीम यांची टिवटिव : सलमानसाठी नाही, पाकी कलाकारांसाठी...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2016 11:11 IST
उरी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांवर लादण्यात आलेल्या बंदीच्या पार्श्वभूमीवर सलमान खान पाकी कलाकारांची बाजू घेताना दिसला होता. यावरून रान ...
सलीम यांची टिवटिव : सलमानसाठी नाही, पाकी कलाकारांसाठी...!
उरी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांवर लादण्यात आलेल्या बंदीच्या पार्श्वभूमीवर सलमान खान पाकी कलाकारांची बाजू घेताना दिसला होता. यावरून रान माजल्यानंतर सलमानचे पिता सलीम खान हे सुद्धा मुलाची बाजू घेत, मैदानात उतरले होते. सलमानच्या बचावात त्यांनी अनेक tweets केले होते. पण आता सलीम यांनी वेगळाच पावित्रा घेतला आहे. मी पाकिस्तानी कलाकारांच्या मुद्यावर बोललो, पण ते सलमानच्या बचावाखातर नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. यासंदर्भात त्यांनी अनेक tweets केले आहेत. तुम्हीही वाचा तर... }}}} }}}} }}}}