सलीम खान म्हणतात, प्रॉब्लेम संपला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2016 18:26 IST
आपल्या मुलाच्यावतीने माफी मागितल्यानंतर प्रॉब्लम संपला असेल अशी आशा सलीम खान यांनी व्यक्त केली आहे. मुलगा सलमान खान याने ...
सलीम खान म्हणतात, प्रॉब्लेम संपला
आपल्या मुलाच्यावतीने माफी मागितल्यानंतर प्रॉब्लम संपला असेल अशी आशा सलीम खान यांनी व्यक्त केली आहे. मुलगा सलमान खान याने बलात्कारित महिलेसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर सलीम खान यांनी माफी मागितली होती.८० वर्षीय सलीम खान यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. }}}} }}}} }}}}सुलतानच्या दरम्यान मला बलात्कारित महिलेप्रमाणे वाटले असे वक्तव्य सलमानने व्यक्त केले होते. पत्रकार परिषदेत बोलताना सलमानने हे वक्तव्य केले होते. त्यानंतर सलीम खान यांनी यासंदर्भात मुलाच्यावतीने माफी मागितली. राष्टÑीय महिला आयोग, शिवसेना यांच्यासह अनेकांनी सलमान खानने माफी मागावी असे म्हटले होते.