Join us

साक्षी चोप्राचे हॉट फोटोशूट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:11 IST

टीव्हीवर रामायण मांडणारे प्रसिद्ध रामानंद सागर सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते त्यांच्या पणती साक्षी चोप्रामुळे. साक्षीने सोशल मीडियावर आपले हॉट फोटो शेअर करुन चर्चा विषय बनली आहे.

टीव्हीवर रामायण मांडणारे प्रसिद्ध रामानंद सागर सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते त्यांच्या पणती साक्षी चोप्रामुळे. साक्षीने सोशल मीडियावर आपले हॉट फोटो शेअर करुन चर्चा विषय बनली आहे. साक्षी आपल्या हॉट अंदजामुळे ओळखली जाते.साक्षी यु-ट्यूबवरही आपले हॉट व्हिडिओ पोस्ट करत असते.साक्षीचे इन्स्टाग्राम अकाऊंट अशाच फोटोने भरलेले आहे.कधी कधी या फोटोंमुळे तिला युजर्सकडून ट्रोल ही करण्यात येते.