Join us

सैफीना लंडनच्या रस्त्यांवर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2016 15:01 IST

 करिना कपूर खान आणि पती सैफ अली खान हे सध्या लंडनमध्ये एकमेकांसोबत वेळ घालवत असून ते नुकतेच लंडनच्या रस्त्यांवर ...

 करिना कपूर खान आणि पती सैफ अली खान हे सध्या लंडनमध्ये एकमेकांसोबत वेळ घालवत असून ते नुकतेच लंडनच्या रस्त्यांवर फिरतांना दिसले. क्लेरिएज येथे थांबून ते टॅक्सी येण्याची वाट पाहत आहेत. सैफ  अली खान ब्लेझरमध्ये दिसत असून करिना शॉर्टसमध्ये दिसत आहे. टॅक्सी येईपर्यंत ते एकमेकांशी बोलत थांबलेले दिसत आहेत.