Join us

सैफीना करण जोहरवर नाराज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2016 17:04 IST

करण जोहर आणि करिना कपूर खान हे खुप दिवसांपासून चांगले मित्र आहेत. पण, जेव्हा ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटाची ...

करण जोहर आणि करिना कपूर खान हे खुप दिवसांपासून चांगले मित्र आहेत. पण, जेव्हा ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपटाची घोषणा झाली, त्यानंतर कळाले की, त्यात सैफ अली खानही केमिओ रोल करणार आहे. पण, नंतर करणने सैफची यातील पाहुण्या रूपातील भूमिका काढून टाकली.आणि त्याच्या जागेवर शाहरूख खानला घेतले. सैफचे करिअर सध्या ‘रंगून’ सोडले तर बिल्कुल स्थिर नाहीये. अशावेळी सैफला केमिओ रोलवर घेतले आणि नंतर त्याच्या जागेवर शाहरूख खानला घेतले.असे म्हटले जातेय की, सैफ आणि करिना हे बिल्कुल पॅचअप करण्याच्या मुडमध्ये नाहीयेत. क रण जोहरही सध्या त्यांच्यासोबत कुठलाही संवाद करण्याच्या मुडमध्ये नाहीये.