Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘रूस्तुम’चे न्यू पोस्टर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 21:35 IST

नुकतेच ‘रूस्तुम’ चे पोस्टर रिलीज झाले असून अक्षय कुमारने त्याच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर अजून एक मोशन पोस्टर रिलीज केले ...

नुकतेच ‘रूस्तुम’ चे पोस्टर रिलीज झाले असून अक्षय कुमारने त्याच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर अजून एक मोशन पोस्टर रिलीज केले आहे. ४८ वर्षीय खिलाडी अक्षय कुमार सध्या एका रोमँटिक थ्रिलर चित्रपट ‘रूस्तुम’ साठी शूटिंग करत आहे. टिष्ट्वटरवर त्याने फोटो अपलोड करून कॅप्शन दिले आहे की,‘ प्रेझेंटिंग रूस्तुम मोशन पोस्टर! आॅल रेडी टू सेट सेल इन थिएटर्स आॅन १२ आॅगस्ट २०१६. एक्साईटेड? ’ काही दिवसांपूर्वी अक्षयने रूस्तुमचे पहिले पोस्टर टिष्ट्वटरवर शेअर केले होते. त्याला कॅप्शन दिले होते की,‘३ शॉटस दॅट शॉक द नेशन अ‍ॅण्ड चेंज हिज लाईफ! फार्इंड आऊट व्हॉट हॅपन्ड विथ रूस्तुम धीस आॅगस्ट १२, २०१६.’ यात तो एक नवल आॅफीसर म्हणून दिसणार आहे. तर त्याची कोअ‍ॅक्ट्रेस इलियाना डिक्रुझ ही असेल. त्याच्या चेहºयावरील प्रकाश आणि अंधार गुढ रहस्याची आठवण करून देतो. }}}}