अक्षयला रुस्तमचा मोठा आत्मविश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 19:22 IST
अक्षय कुमारचे चित्रपट एकापाठोपाठ बॉक्स आॅफिसवर यशस्वी होत आहेत. त्यामुळे १२ आॅगस्टला प्रदर्शित होणाºया ‘रुस्तम’कडूनही त्याला तशीच मोठी अपेक्षा ...
अक्षयला रुस्तमचा मोठा आत्मविश्वास
अक्षय कुमारचे चित्रपट एकापाठोपाठ बॉक्स आॅफिसवर यशस्वी होत आहेत. त्यामुळे १२ आॅगस्टला प्रदर्शित होणाºया ‘रुस्तम’कडूनही त्याला तशीच मोठी अपेक्षा आहे. त्याला सध्या रुस्तमचा मोठा आत्मविश्वास वाटत आहे. अक्षयचा म्हणणे आहे की, चित्रपटात प्रेक्षकांना मनोरंजनासोबत काही माहिती देणे आवश्यक आहे. तेव्हाच चित्रपट हा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतो. चित्रपटाने ८० कोटीही कमावले तर तो खूप हिट ठरतो असेही तो म्हणाला.अक्षय रुस्तम मुळे खूप उत्साहीत आहे. सततच्या यशामुळे तो स्वत: ला बॉक्स आॅफिसचा बादशाह मानायला लागला आहे.