Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनिल कपूर आणि हर्षवर्धन कपूर यांचा रॉय अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:20 IST

मुंबईत अलीकडेच एका लाँचिंगसाठी अनिल कपूर आणि हर्षवर्धन कपूर यांनी उपस्थिती नोंदवली होती. तेव्हा वडील-मुलाचा हा रॉयल अंदाज पहावयास मिळाला.

मुंबईत अलीकडेच एका लाँचिंगसाठी अनिल कपूर आणि हर्षवर्धन कपूर यांनी उपस्थिती नोंदवली होती. तेव्हा वडील-मुलाचा हा रॉयल अंदाज पहावयास मिळाला. मिस्टर इंडिया अनिल कपूरने अशाप्रकारे चाहत्यांच्या प्रेमाचे स्वागत केले.बाप जैसा बेटा या म्हणीप्रमाणे हर्षवर्धन कपूरचा लुकही अतिशय डॅशिंग दिसत होता.दोघांनी मिळून फोटोग्राफर्सला अशी हॅण्डसम पोझ दिली.चाहत्यांच्या फर्माईशनुसार अनिल कपूरने एक अभिनय करून दाखवला. तेव्हाची त्याची अदाच निराळी होती.हा फोटो पाहिल्यावर कळतंच नाही, कोण मुलगा आणि कोण वडील? नाही का?