Join us

​‘रॉक आॅन २’चे पोस्टर आउट !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2016 17:45 IST

ज्या चित्रपटाची आतुरतेने सर्व तरुणाई वाट पाहत आहे, शेवटी त्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झालेच. आम्ही चर्चा करीत आहोत ‘रॉक ...

ज्या चित्रपटाची आतुरतेने सर्व तरुणाई वाट पाहत आहे, शेवटी त्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झालेच. आम्ही चर्चा करीत आहोत ‘रॉक आॅन २’ या चित्रपटाची. फरहान अख्तरने स्वत: या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.  हा चित्रपट यावर्षी ११ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर नव्या लूकमध्ये दिसणार आहे.