Join us
Daily Top 2Weekly Top 5

Rising star press conference

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 16:22 IST

रासझिंग स्टार या रिअॅलिटी शो लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. हा एक म्युझिक रिअॅलिटी शो आहे. या शोचे परीक्षण शंकर महादेवन, दिलजीत दोसांझ, मोनाली ठाकुर करणार आहेत.

रासझिंग स्टार या रिअॅलिटी शो लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. हा एक म्युझिक रिअॅलिटी शो आहे. या शोचे परीक्षण शंकर महादेवन, दिलजीत दोसांझ, मोनाली ठाकुर करणार आहेत. कर्लस वाहिनीवर हा रिअॅलिटी शो प्रसारित होणार आहे.या शोचे जज शंकर महादेवन हे सध्याच्या आघाडीच्या गायकांपैकी आहेत. त्यांची आपली एथ वेगळी गायन शैली आहे.'ये मोह मोह के धागे' या गाण्यामुळे घराघरात पोहोचलेली मोनाली ठाकूर ही या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.पंजाबमधल्या प्रसिद्ध गायक दिलजित दोसांझ ही शंकर महादेवन आणि मोनालीसोबत या शोचे परीक्षण करणार आहे.राघव जुयाल आणि मयांग चांग या शोचे सूत्रसंचालन करणार आहेत.