Join us

रिचाचे स्टनिंग फोटोशूट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2016 15:53 IST

 अभिनेत्री रिचा चढ्ढा ही ‘सरबजीत’ चित्रपटानंतर एकदम प्रकाशझोतातच आली. त्यातील तिची सरबजीतच्या पत्नीची भूमिका  सर्वांना खुप भावली. नुकतेच सेलिब्रिटी ...

 अभिनेत्री रिचा चढ्ढा ही ‘सरबजीत’ चित्रपटानंतर एकदम प्रकाशझोतातच आली. त्यातील तिची सरबजीतच्या पत्नीची भूमिका  सर्वांना खुप भावली. नुकतेच सेलिब्रिटी फोटोग्राफर शिवाजी सेन यांनी तिचा फोटोशूट केला.यात तिने तिच्या आऊटफिटवर खुप प्रयोग केले आहेत. तिचे हे फोटोज अतिशय हॉट दिसत आहेत. पांढºया रंगाचा टॉप आणि जीन्स असे कॉम्बिनेशन तिने केले आहे. वेल, रिचा या फोटोंमध्ये फारच स्टनिंग दिसत आहे.