‘जंगल बुक’च्या स्क्रि निंगला सुझानसोबत रेहान, ह्रीधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2016 11:19 IST
‘द जंगल बुक’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी सुझान खान तिचे दोन्ही मुले रेहान आणि ह्रीधान यांच्यासोबत दिसली होती. मामा जायेद खान ...
‘जंगल बुक’च्या स्क्रि निंगला सुझानसोबत रेहान, ह्रीधान
‘द जंगल बुक’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी सुझान खान तिचे दोन्ही मुले रेहान आणि ह्रीधान यांच्यासोबत दिसली होती. मामा जायेद खान आणि भाऊ आरिझ खान आणि जिदान खान हे देखील सोबत होते. सुजानने तिचा भाऊ जायेद आणि त्याची पत्नी मलाईका यांच्यासोबत ‘द जंगलबुक’ चा प्लॅन केला होता. ते बाहेर पडताना फोटोग्राफर्सनी त्यांचे थिएटर्सबाहेर फोटो क्लिक के ले. चित्रपट पाहून बाहेर पडल्यानंतर ते दोघेही अत्यंत खुश दिसत होते. सुजानने कॅमेºयाकडे पाहून स्माईल केले पण, मुलांना सतत फ्लॅशची सवय नसल्याने ते त्रासले गेले.