Join us

सोनमला येतेय बहीण रिहाची आठवण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2016 10:09 IST

 सोनम कपूर आणि रिहा कपूर या दोघी बहीणी खरंच एकमेकांच्या खुप जवळच्या आहेत. त्या केवळ बहीणी नसून रिहा तिची ...

 सोनम कपूर आणि रिहा कपूर या दोघी बहीणी खरंच एकमेकांच्या खुप जवळच्या आहेत. त्या केवळ बहीणी नसून रिहा तिची डिझायनर आहे. रिहाने सोनमला ‘आयेशा’ मध्येही डिझाईन केले होते. तसेच ती चित्रपटाची निर्माता देखील होती.सोनमने रिहासाठी सोशल मीडियावर तिला मिस करत असल्याचा मेसेज शेअर केला आहे. तिने जेरूसलेमचा एक फोटो शेअर करून त्याला कॅप्शन दिले आहे की,‘ मिसींग माय रिही...’ दोघी बहिणीही खुप स्टायलिश आणि सुंदर दिसतात.त्या दोघींनी घेतलेले सर्व आऊटफिट्स आणि अ‍ॅक्सेसरीज स्टनिंग दिसत आहेत.