‘रॉक आॅन-2’ चे ‘जागो’ गाणे रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2016 11:34 IST
‘रॉक आॅन-2’ चे पहिले गाणो ‘जागो’ रिलीज झाले आहे. हे गाणे फरहान अख्तरने गायले आहे. या चित्रपटात फरहान अख्तर, ...
‘रॉक आॅन-2’ चे ‘जागो’ गाणे रिलीज
‘रॉक आॅन-2’ चे पहिले गाणो ‘जागो’ रिलीज झाले आहे. हे गाणे फरहान अख्तरने गायले आहे. या चित्रपटात फरहान अख्तर, अर्जुन रामपाल, पूरब कोहली, शशांक अरोडा, श्रद्धा कपूर व प्राची देसाई आहेत. यामधील श्रद्धा कपूर व शशांक हे दोन्ही नावे नवीन आहेत. तर अन्य तिघे हे ‘रॉक आॅन‘ मध्ये सुद्धा होते. या चित्रपटाचे गाणी शंकर, एहसान, लॉयने कम्पोज केलेले आहेत. म्युझिक अल्बम १७ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.