Join us

‘फिलौरी’ ची तारीख जाहीर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 10:52 IST

 अनुष्का शर्मा बऱ्याच दिवसांपासून ‘सुल्तान’ च्या बॉक्स आॅफीसवरील यशामुळे प्रचंड खुश आहे. आता ती तिच्या निर्मितीच्या बॅनरखाली ‘फिलौरी’ हा चित्रपट ...

 अनुष्का शर्मा बऱ्याच दिवसांपासून ‘सुल्तान’ च्या बॉक्स आॅफीसवरील यशामुळे प्रचंड खुश आहे. आता ती तिच्या निर्मितीच्या बॅनरखाली ‘फिलौरी’ हा चित्रपट रिलीज करणार आहे. ‘फिलौरी’ चित्रपट एक रोमँटिक कॉमेडी आहे.यात स्वत: अनुष्काही मुख्य भूमिकेत दिसेल. तिच्यासोबत दिलजीत दोसंघ देखील असणार आहे. नुकतीच तिने चित्रपटाची तारीख टिवटरवर रिलीज केली आहे.चित्रपट ३१ मार्च २०१७ ला रिलीज होणार असून चित्रपट म्हणजे कलरफुल राईड असल्याचे अनुष्का सांगते. दिलजीतला या निमित्ताने अनुष्कासोबत काम करण्याचा चांगला अनुभव मिळणार आहे.