रिहाला मिळाला ‘बिग’ रोल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2016 17:07 IST
अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूरचा आगामी चित्रपट ‘हाफ गर्लफ्रेंड’ मध्ये रिहा चक्रवर्ती हिला महत्त्वाचा रोल मिळाला आहे. पण, याअगोदर ...
रिहाला मिळाला ‘बिग’ रोल!
अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूरचा आगामी चित्रपट ‘हाफ गर्लफ्रेंड’ मध्ये रिहा चक्रवर्ती हिला महत्त्वाचा रोल मिळाला आहे. पण, याअगोदर एमी जॅक्सन हिला या भूमिकेसाठी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.मात्र, एमीला हा चित्रपट कधीच आॅफर करण्यात आला नव्हता असे तिचे म्हणणे आहे. नवी दिल्लीतील चित्रपटाचे शेड्यूल पूर्ण करण्यात आले आहे. चित्रपटाच्या टीमला जॉईन करण्याविषयी रिहाला सांगण्यात आले आहे. चेतन भगतच्या प्रसिद्ध पुस्तक ‘हाफ गर्लफ्रेंड’ वर आधारित हा चित्रपट आहे.