Join us

‘हॅप्पी भाग जायेगी’च्या सिक्वेलची तयारी सुरू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2016 16:30 IST

 ‘हॅप्पी भाग जायेगी’ चित्रपटाने प्रेक्षकांवर अक्षरश: भुरळ घातली आहे. डायना पेंटी आणि अभय देओल यांच्या मुख्य भूमिकेतील या चित्रपटाने ...

 ‘हॅप्पी भाग जायेगी’ चित्रपटाने प्रेक्षकांवर अक्षरश: भुरळ घातली आहे. डायना पेंटी आणि अभय देओल यांच्या मुख्य भूमिकेतील या चित्रपटाने समीक्षकांची देखील मने जोडली.सुत्रांनुसार, दिग्दर्शक मुदस्सर अजिज यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले,‘आम्ही ‘हॅप्पी भाग जायेगी’ च्या सिक्वेलची तयार करत आहोत. सिक्वेलमध्ये कशा प्रकारचे कथानक असले पाहिजे यावर चर्चा सुरू आहे.आनंद एल.राय सुद्धा चित्रपटाचा सिक्वेल काढण्याच्या विचारात आहेत. त्यांनीही सिक्वेल काढण्यास संमती दिली आहे. अद्यापपर्यंत कुठलाही प्लॅन नक्की केलेला नाही. लवकरच चाहत्यांसोबत चित्रपटाच्या सिक्वेलची बातमी आम्ही शेअर करू.’