वाचा : अमिताभ का म्हणाले, शिव्या देणाºयांचे मी स्वागत करतो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2016 16:48 IST
मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण होण्याच्या प्रोग्राममध्ये सामील होण्यावरून अमिताभ बच्चन यांना भले-बुरे ऐकावे लागत आहे. या प्रकरणावर अमिताभ ...
वाचा : अमिताभ का म्हणाले, शिव्या देणाºयांचे मी स्वागत करतो?
मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण होण्याच्या प्रोग्राममध्ये सामील होण्यावरून अमिताभ बच्चन यांना भले-बुरे ऐकावे लागत आहे. या प्रकरणावर अमिताभ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी इंडिया गेटवरील कुठल्याही कार्यक्रमाचा होस्ट नाही. मी केवळ या कार्यक्रमाचा एक भाग आहे, असे अमिताभ म्हणाले. केवळ एवढे बोलूनच ते थांबले नाहीत तर टिष्ट्वटर व सोशल मीडिया युजर्सला उद्देशून मला शिव्या देणाºयांचे मी स्वागत करतो, असेही ते म्हणाले. पनामा पेपर्स लीक प्रकरणात अमिताभ यांचे नाव समोर आले आहे. अशास्थितीत अमिताभ मोदींचा प्रोग्राम होस्ट करणार असल्याची बातमी आली. विरोधी राजकीय पक्षांनी यावर आक्षेप नोंदवला.